आंतरराष्ट्रीय

इराण डायरी

योगिंदर सिकंद हे दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात प्राध्यापक आहेत. दक्षिण आशियातील मुस्लिम समाज हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. त्यांनी लिहिलेली पुस्तकं प्रतिष्ठाप्राप्त आहेत. इराणमधील शिया पंथीय मुस्लिम संघटनेने आयोजित केलेल्या एका परिषदेत आपला निबंध वाचण्यासाठी ते नुकतेच इराणला जाऊन आले.
या दौर्यात त्यांना भेटलेल्या इराणी लोकांची मानसिकता, त्यांच्यातील कट्टरपणा नि उदारमतवाद, तिथली गावं-शहरं-धार्मिक पवित्र स्थळं, तिथे दिसून येणारा धर्म-संस्कृति-इतिहास याबद्दलचा इराणी दृष्टिकोन यांचं या बिगर मुस्लिम भारतीय अभ्यासकाने केलेलं सहज वर्णन.

योगिन्दर सिकंद
अनुवाद - मनोहर सोनवणे

अंकः दिवाळी २००७

सांस्कृतिक संघर्षाचे धुमसते ज्वालामुखी!

आज जग जसजसं जवळ येतंय, तसतसं एका प्रांतातून दुसर्या प्रांतात, एका राज्यातून दुसर्या राज्यात नि एका देशातून दुसर्या देशात स्थलांतरितांचं प्रमाणही वाढत चाललंय. या प्रक्रियेमुळे देशात आणि जगातही माणसांमाणसांमध्ये ताण वाढतोय. यातून जगभरात बहुसांस्कृतिकतेचे झगडे उभे राहत आहेत. जीवघेणे संघर्ष आकाराला येत आहेत!

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

घुसळण कट्टा