अवचटांच्या आगामी पुस्तकांबद्दल

अनिल अवचट यांची आगामी पुस्तकं


लाकूड कोरताना
- अनिल अवचट यांच्या लाकूडकामाच्या प्रेमातून आकाराला आलेलं आणि त्यांच्या काष्ठशिल्पांचा प्रवास सांगणारं सचित्र पुस्तक. (समकालीन प्रकाशन)

कुतुहलापोटी
- निसर्ग आणि त्या निसर्गाचा भाग असणारे कीटक, पक्षी, माणूस यांच्या अनुषंगाने वाटणारं कुतूहल शमवण्यासाठी घेतलेला शोध. (समकालीन प्रकाशन)

कार्यमग्न
- महाराष्ट्रातील कार्यरत माणसांची ओळख. (मॅजेस्टिक प्रकाशन)

आपलेसे
- आयुष्यात भेटलेल्या आणि आपलं बनलेल्या सुह्रदांची शब्दचित्रं. (कॉन्टिनेन्टल प्रकाशन)

सुनंदाला आठवताना
(मौज प्रकाशन)

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम आम्ही यंदा सलग तिसऱ्या वर्षीही राबवत आहोत. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

मराठी ई साहित्य संमेलनाचं हे पाचवं वर्ष. साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक वर्तुळापुरतं मर्यादित न राहता त्याची नाळ समाजाशी-वाचकांशी जोडलेली असावी, या हेतूने हे ई-संमेलन सुरू झालं. तळागाळातल्या कष्टकऱ्यांचं जीणं मराठी साहित्यात प्रतिबिंबित करणारे ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यंदा संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
पुढे वाचा

samelan_14_small_banner.jpg
samelan_13_small_banner_0.jpg
युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित दुसरे मराठी ई-साहित्य संमेलन
e-sammelan-2011.png

पाचव्या ई-संमेलनाचे वेबपार्टनर

आणखी व्हिडिओ

मुलांसाठी ऑडिओ गोष्टी- पासवर्ड गप्पाटप्पा

दोन वर्षांपासून आम्ही युनिक फीचर्सतर्फे टीनएजर मुला-मुलींसाठी पासवर्ड हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी या टेक्नोसॅव्ही मुलांसाठी
'स्नॉवेल' या कंपनीसोबत एक ऑडिओ अंकही तयार केला. त्या अंकातले काही तुकडे ई-संमेलनाच्या माध्यमातून रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

Syndicate content