अवचटांची प्रकाशित पुस्तके

पूर्णिया (राजहंस – १९६९, सध्या मौज)
वेध (नीळकंठ )
हमीद (नीळकंठ – १९७७)
छेद ( नीळकंठ - १९६९)
संभ्रम (मॅजेस्टिक – १९७९)
माणसं (मौज – १९८०)
वाघ्या मुरळी (श्रीविद्या – १९८३)
कोंडमारा (पॉप्युलर – १९८५)
मोर (मौज – १९८६)
गर्द (श्रीविद्या – १९८६)
धागे आडवे उभे (मॅजेस्टिक – १९८६)
धार्मिक (मॅजेस्टिक – १९८९)
स्वतःविषयी (मौज – १९९०)
अमेरिका (मॅजेस्टिक – १९९२)
आप्त (मौज – १९९७)
कार्यरत (मॅजेस्टिक – १९९७)
छंदांविषयी (मॅजेस्टिक – २०००)
प्रश्न आणि प्रश्न (मौज – २००१)
जगण्यातील काही (मौज – २००५)
दिसले ते (मौज – २००५)
मस्त, मस्त उतार (मॅजेस्टिक – २००५) काव्यसंग्रह
सृष्टीत…गोष्टीत (मॅजेस्टिक – २००७)
वनात जनात (मॅजेस्टिक )
मजेदार ओरिगामी (मॅजेस्टिक -२००९)
पुण्याची अपूर्वाई (मॅजेस्टिक – २०१०)
अक्षरांशी गप्पा (मॅजेस्टिक - २०११)
सरल तरल (मॅजेस्टिक - २०१२)
ओरिगामीची गंमत (मॅजेस्टिक - २०१२)
मुक्तांगणची गोष्ट (समकालीन – २०१०)
हवेसे... (मॅजेस्टिक – २०११) – काव्यसंग्रह
रिपोर्टिंगचे दिवस (समकालीन – २०१२)
माझी चित्तरकथा (समकालीन – २०१४)
बहर शिशिराचा– अमेरिकेतील फॉल सीझन (मौज – २०१४)

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम आम्ही यंदा सलग तिसऱ्या वर्षीही राबवत आहोत. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

मराठी ई साहित्य संमेलनाचं हे पाचवं वर्ष. साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक वर्तुळापुरतं मर्यादित न राहता त्याची नाळ समाजाशी-वाचकांशी जोडलेली असावी, या हेतूने हे ई-संमेलन सुरू झालं. तळागाळातल्या कष्टकऱ्यांचं जीणं मराठी साहित्यात प्रतिबिंबित करणारे ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यंदा संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
पुढे वाचा

samelan_14_small_banner.jpg
samelan_13_small_banner_0.jpg
युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित दुसरे मराठी ई-साहित्य संमेलन
e-sammelan-2011.png

पाचव्या ई-संमेलनाचे वेबपार्टनर

आणखी व्हिडिओ

मुलांसाठी ऑडिओ गोष्टी- पासवर्ड गप्पाटप्पा

दोन वर्षांपासून आम्ही युनिक फीचर्सतर्फे टीनएजर मुला-मुलींसाठी पासवर्ड हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी या टेक्नोसॅव्ही मुलांसाठी
'स्नॉवेल' या कंपनीसोबत एक ऑडिओ अंकही तयार केला. त्या अंकातले काही तुकडे ई-संमेलनाच्या माध्यमातून रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

Syndicate content